क्षेत्रभेट प्रकल्प माहिती | kshetrabhet prakalp

क्षेत्रभेट प्रकल्प माहिती | kshetrabhet prakalp
Admin

 

क्षेत्रभेट प्रकल्प 


या लेखामध्ये एखाद्या क्षेत्राला भेट दिल्यांनतर तेथील मिळवलेल्या माहितीचे सादरीकरण कसे करावे. याबाबत माहिती देण्याच्या प्रयत्न आम्ही या लेखातून केला आहे. जर ही तुम्हाला आवडल्यास आम्हाला  comment करून नक्की सांगा. कारण तुमची एक comment आम्हाला काम करण्यासाठी उर्जा देत असते.


क्षेत्रभेट प्रकल्प माहिती | kshetrabhet prakalp

क्षेत्रभेट प्रकल्प माहिती



प्रस्तावना


शासनाचा अभ्यासक्रमानुसार यावर्षी आम्ही क्षेत्रभेटीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भोके या गावाची निवड केली. १४ मार्च २०२१ रोजी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले गेले. या क्षेत्रभेटीचा मूळ उद्देश म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भोके गावामध्ये सापडणाऱ्या प्राणी आणि पक्षी यांचा अभ्यास करणे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टी च्या भागात निसर्गाच्या सानिध्यात भोके गाव वसले आहे.

क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात पाणी आणि घनदाट जंगलाने बराचसा परिसर व्यापून टाकला आहे. त्यामुळे या ठिकाणी विवध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात. या क्षेत्रभेटी द्वारे तेथील परिसरात उपलब्ध असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.

 

क्षेत्रभेटीचे ठिकाण: भोके गाव, ता.जि.रत्नागिरी.

तारीख : १५ मार्च २०२१, सोमवार

वेळ: सकाळी १० ते दुपारी १

१५ मार्च या दिवशी आम्ही भोके या गावाला भेट दिली. भोके हे गाव रत्नागिरी शहरापासून २० कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी फक्त रस्ते वाहतुकीचा मार्ग उपलब्ध आहे. आम्ही या क्षेत्राला भेट देताना सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन केले. आम्ही सार्वजन निवडलेल्या ठिकाणी सकाळी ठीक १०.०० वाजता पोहचलो.  त्या ठिकाणी पोहचल्यावर आम्हाला दिल्या गेलेल्या सूचनांनुसार त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींची आणि प्राण्यांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तेथे उपलब्ध असणाऱ्या विविध प्राणी आणि त्यांच्या जाती तसेच वनस्पतींच्या जातींचा अभ्यास केला. व मिळालेल्या माहितीचे संकलन केले.


[सदर प्रकल्पाच्या संपूर्ण माहिती pdf फाईल च्या स्वरूपामध्ये खाली दिलेली आहे. तर या प्रकल्प pdf फाईल च्या मदतीने तुम्ही तुमच प्रकल्प करू शकता. ] 


प्रकल्प pdf फाईल downlod करण्यासाठी येथे क्लिक करा.👇




अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇

११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁


[सदर प्रकल्पाच्या महतीबाबत काही त्रुटी आढळ्यास आम्हाला comment द्वारे सांगा आम्ही त्या त्रुटी सुधारण्याचा अवश्य पयत्न करू.]


धन्यवाद 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.