गुरुपौर्णिमा कार्यक्रम वृतांत बातमी लेखन दहावी / gurupaurnima karyakram batami vrutant lekhan marathi

गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखनजागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन बातमी लेखन मराठी १०वी मराठी Jagatik paryavarn din vrutant lekhan
Admin


वृतांत लेखन मराठी दहावी बातमी लेखन 





तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन / गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन
Tumachya shalet sajara kelelya gurupaurnima karykramacha vrutant/ तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन / जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन / बातमी लेखन मराठी १०वी मराठी / Jagatik paryavarn din vrutant lekhan in Marathi


२)   तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा वृतांत तयार करा.

तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन Tumachya shalet sajara kelelya gurupaurnima karykramacha vrutant बातमी लेखन मराठी १०वी मराठी News writing in Marathi language News writing 10th in Marathi

गुरुपौर्णिमा कार्यक्रम वृतांत बातमी लेखन दहावी

उत्तर: 

रत्नागिरी, २४ जुलै  : ‘ शारदा विद्यालय’ रत्नागिरी येथे २४ जुलै रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


                या कार्यक्रमाची सुरुवात व्यासांचा प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. शाळेतल्या विद्यार्थिनींनी मधुर आवाजातील प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेली शाळेचे मुख्याध्यापक राजेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शाळेतील मयुरी गावखकर या विद्यार्थिनीने गुरूंवर केलेली कविता सर्वांसमोर सादर केली त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून गुरूंचे महत्व सांगितले.


            प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्यची आई असते. त्यानंतर विविध गुरु त्याच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारांमुळे माणूस घडतो. विद्यार्थ्याच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच शिक्षकांचा देखील असतो. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक श्री. राजेश चव्हाण या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक पाठक याने सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन
गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन
Tumachya shalet sajara kelelya gurupaurnima karykramacha vrutant
बातमी लेखन मराठी १०वी मराठी
News writing in Marathi language
News writing 10th in Marathi



2) तुमच्या शाळेत साजरा केलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचा वृतांत तयार करा.

तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन बातमी लेखन मराठी १०वी मराठी Jagatik paryavarn din vrutant lekhan in Marathi News writing in Marathi language News writing 10th in Marathi

जागतिक पर्यावरण दिन वृतांत लेखन 



उत्तर:

जागतिक पर्यावरण दिन


रत्नागिरी, ५ जून : रत्नागिरीच्या समता महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शाळेला सुट्टी असतानादेखील जागतिक पर्यावरणदिनी सर्व विद्यार्थी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी शाळेत उपस्थित राहिले होते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात १५० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.


                या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या पर्यावरण कक्षात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी बनवलेले पर्यावरणाची माहिती देणारे तक्ते आणि चित्रे यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पालकांनी देखील हजेरी लावली होती.


                या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोत्रे उपस्थित होते. शाळेचे पर्यावरण विषयाचे शिक्षक श्री. योगेश मेस्त्री यांनी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. यावेळी त्यांनी खारफुटी वनांचे महत्व प्रेसेंटेशन द्वारे पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक कोत्रे यांच्या भाषणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन
गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे बातमी लेखन
Tumachya shalet sajara kelelya gurupaurnima karykramacha vrutant

तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन
जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे बातमी लेखन
बातमी लेखन मराठी १०वी मराठी
Jagatik paryavarn din vrutant lekhan in Marathi
News writing in Marathi language
News writing 10th in Marathi

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.