पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके | Paryavarn prakalp 11vi 12vi tambakhu che aarogyavaril dushparinam v dhoke

Evs project in Marathi pdf download Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi information Environmental project topics for college s
Admin

 पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी  तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके

Evs project in Marathi pdf download / Evs project in Marathi for 12th std / Evs project in Marathi  information / Environmental project topics for college students pdf / Environmental project in Marathi project for college students 

पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

आज आम्ही घेऊन आलो आहोत 

तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके

 या पर्यावरण प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया 

प्रश्न : तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके याबद्दल माझ्या शेजारी लोक/ माझ्या संस्थेतील /माझ्या शाळेतील विद्यार्थी जागरूक आहेत. पर्यावरण प्रकल्प 


प्रस्तावना

 

तंबाखूचे सेवन हे जगामधील बरेच आजार आणि मृत्‍यु होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. तंबाखू च्या प्रतिबंधाने या आजारांवर सहज मात करत येऊ शकते. जगाचा विचार केला तर  दरवर्षी सुमारे जवळपास  ६० लक्ष लोकांचा मृत्‍यु हा तंबाखू सेवन केल्याने ओढवतो. एका अभ्यासानुसार असे निदर्शनास आले आहे की २०३० पर्यंत जगामध्ये ८० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनामुळे होऊ शकतो असे भाकीत करण्यात आले आहे. सन २००४ साली च्‍या भारतातील तंबाखू नियंत्रण अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्‍यु हा तंबाखू सेवनामुळे होणा़-या आजारामुळे होतो.

प्रत्येक व्यक्तीने तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे गरजेचे आहे. जर तंबाखू चे सेवन करत असलेल्या व्यक्तीने जर तंबाखू चे सेवन वेळीच बंद केले नाही तर त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर तसेच मानसिक स्थितीवर होतो. तंबाखू च्या व्यसनाने व्यसन करणाऱ्या माणसाचे नुकसान होते पण त्याच बरोबर त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांना देखील तंबाखूच्या परिणामांना सामोरे जावे लागते. या प्रकल्पाच्या माध्यमातून तंबाखूबाबत भारताची सध्याची स्थिती कशी आहे  , तसेच आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या तंबाखूपासून कोणत्या प्रकारचे  तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध आहेततंबाखू सेवनाचे शारीरिक दुष्परिणाम आणि तंबाखू सोडण्याचे फायदे या मुद्यांच्या आधारावर सविस्तर माहिती घेणार आहोत.


प्रकल्प अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

तंबाखूबाबत भारतातली स्थिती

५)

आरोग्याला हानिकारक असलेले तंबाखूजन्य पदार्थांचे प्रकार

६)

तंबाखू चे शारीरिक दुष्परिणाम

७)

तंबाखू सोडण्याचे फायदे

८)

निरीक्षणे

९)

निष्कर्ष

१०)

संदर्भ




















प्रकल्प उद्दिष्ट्ये

 1)    तंबाखू बाबतची सद्य स्थिती जाणून घेणे.

2)   भारतातील तंबाखूबाबत परिस्थितीचा आढावा घेणे.

3)   आरोग्याला हानिकारक असलेले तंबाखूजन्य पदार्थांबाबत अधिक माहिती मिळवून ती इतरांपर्यंत पोहचवणे जेणेकरून ते या पदार्थांपासून दूर राहतील.

4) तंबाखूमुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांबद्द्ल माहिती मिळविणे.

5)  तंबाखू सोडण्याचे फायदे जाणून घेणे.

6)   तंबाखू च्या व्यसनामागची कारणे जाणून घेणे.

7) परिसरातील लोकांच्या तंबाखू सेवनाबाबत प्रतिक्रिया जाणून घेणे.

8)  तंबाखू च्या धोक्यांबाबत जनजागृती करणे.

9)   तंबाखू चे दुष्परिणाम सर्वांपर्यंत पोहचवणे.

Evs project in Marathi pdf download Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi  information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.