पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी | Paryavarn prakalp 11th and 12th

पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी | Paryavarn prakalp 11th and 12th प्रकल्प प्रस्तावना , प्रकल्प उद्दिष्टे, विषयाची निवड, प्रकल्प अहवाल. फ्री pdf फाईल ,
Admin

 

पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी
प्रकल्प कार्य (३० गुण)


पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी | Paryavarn prakalp 11th and 12th

पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी 


{प्रकल्पांची अनुक्रमणिका या लेखाच्या खाली दिली आहे तेथून तुम्हाला हवा असलेला प्रकल्प मिळू शकतो.}


पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार करावा . प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणे अनिवार्य आहे . पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादीबाहेरील पर्यावरणसंबंधी समस्या विषय घेऊन प्रकल्प कार्य करावे .

 

Ø प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्याप्रमाणे असेल .

 
१ ) प्रकल्प विषय निवड ( प्रस्तावना ) : 

        प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे , जसे - विदयार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या , विषयाची निवड का केली, संकल्पना , थोडक्यात विषयाचा इतिहास , नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सदयस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा .


२ ) विषयाचे महत्त्व :

        यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी ,शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे .


३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :

        ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला , त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे .


४ )प्रकल्प कार्यपद्धती : 

        प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. ( परंतु यापुरतेच मर्यादित नाही ) सर्वसाधारणपणे विदयार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे . जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.


५ ) निरीक्षणे : 

        निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे , आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी , तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य , मध्यमान , सहसंबंध , सरासरी , टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख , स्तंभालेख , पायआलेख , अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो.


६) निष्कर्ष : 

        विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा.

 

 

Ø   प्रकल्प करताना प्रकल्पात समावेश करण्यासाठी आवश्यक मुद्दे:

 

१)     प्रकल्प विषय प्रस्तावना

२)   विषयाचे महत्व

३)   प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये

४)   प्रकल्प कार्यपद्धती

५)  निरीक्षणे

६)    विश्लेषण

७)  निष्कर्ष

८)   संदर्भ

९)    प्रकल्पाचा अहवाल

 


मित्रांनो वरील माहितीवरून तुम्हाला प्रकल्प लेखन कसे करावे याबाबत कल्पना आलीच असेल. वरील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या मुद्द्यांचा आपल्या पर्यावरण विषयाच्या प्रकल्पामध्ये अवश्य वापर करा.

 

मित्रांनो तुम्हाला प्रकल्प कसे लिहावेत याची अधिक माहिती मिळण्यासाठी www.educationalmarathi (Educational Marathi) आमची website तुमच्यासाठी विविध विषयांवरील प्रकल्प घेऊन आलो आहोत. तुम्हाला हवा असणारा प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 (पर्यावरण प्रकल्प  ११वी व १२वी) 


 

प्रकल्प विषयांची यादी

आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

पाण्याचे स्थानिक स्त्रोत , प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प

येथे क्लिक करा.

टाकाउ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

सौरउर्जा वापर काळाची गरज प्रकल्प

येथे क्लिक करा.

पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबाबत माहिती प्रकल्प

येथे क्लिक करा.

परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व प्रकल्प

येथे क्लिक करा.

प्लास्टिक पुनर्चक्रीकर्ण प्रक्रिया प्रकल्प

येथे क्लिक करा.

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती प्रकल्प .

येथे क्लिक करा.

क्षेत्रभेट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१०

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प

येथे क्लिक करा.

११
 

स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१२

रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१३

घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१४

लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी प्रकल्प

येथे क्लिक करा.

१५

पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत झालेली घट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१६

जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा  प्रकल्प

येथे क्लिक करा.

१७

औद्योगिक प्रदूषण प्रकल्प

येथे क्लिक करा.

१८

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१९

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प

येथे क्लिक करा.


२०

पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे प्रकल्प

येथे क्लिक करा

२१

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प

येथे क्लिक करा

२२

देशातील लुप्त होत जाणाऱ्या प्राण्यांची माहिती प्रकल्प

येथे क्लिक करा

२३

महाराष्ट्रावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती प्रकल्प

येथे क्लिक करा

२४

अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास प्रकल्प

येथे क्लिक करा

२५

ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प

येथे क्लिक करा

२६

हवा प्रदूषण प्रकल्प

येथे क्लिक करा

२७

हरित लेखापरीक्षण महत्व पर्यावरण प्रकल्प

येथे क्लिक करा

२८

ध्वनी प्रदूषण प्रकल्प

येथे क्लिक करा

२९

पाणी टंचाई प्रकल्प

येथे क्लिक करा


paryavarn project in marathi 

३०

जागतिक तापमानवाढ प्रकल्प

येथे क्लिक करा

३१

भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प

येथे क्लिक करा

३२

नैसर्गिक आपत्ती प्रकल्प

येथे क्लिक करा

३३

परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प

येथे क्लिक करा

३४

परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प

येथे क्लिक करा

३५

मिश्र पिकशेती प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

येथे क्लिक करा

३६

‘शेतीसाठी वापरली जाणारी कीटक नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यावरण प्रकल्प

येथे क्लिक करा

३७

‘शेततळे काळाची गरज प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

येथे क्लिक करा

३८

मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प  ११वी  १२वी

येथे क्लिक करा



44.

वनांचा ऱ्हास/ जंगलतोड प्रकल्प

येथे क्लिक करा.

45.

नोबेल विजेत्या पर्यावरण वादींची माहिती

येथे क्लिक करा.

46.

सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे.

येथे क्लिक करा.

47.

जल पुनर्भरण प्रकल्प

येथे क्लिक करा.

48.

पाणी जतन करण्याच्या पद्धती व फायदे 

येथे क्लिक करा

49.

जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट 

येथे क्लिक करा  

50.

परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास 

येथे क्लिक करा 






[ जर येथून लिंक उघडली नाही तर प्रकल्पाचे नाव वेबसाईटवरील search बॉक्स मध्ये search करा.]



  • प्रकल्प आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध , प्रकल्प हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
  • मित्रांनो या PAGE वरील माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून जरूर कळवा.
  • आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर जरूर कळवा.



[प्रकल्प विषय  comment मध्ये सांगताना तुमची इयत्ता आणि विषय जरूर comment करा.]



113 comments

  1. Sneha
    Sneha
    रासनिक खताचा वाढता दूष परीनाम हा
    प्रकल्प पाहीजे
    class 12th

  2. Sneha
    Sneha
    Rasayanik khatacha Varta dushparinam class 12th
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      तुम्हाला हवा असलेला प्रकल्प २३ मार्च २०२१ पर्यंत आमच्या वेबसाईट वर उपलब्ध करून दिला जाईल.
      -Educationalमराठी
  3. Unknown
    Unknown
    घन कचरा ची विल्हेवाट कशी लावली जाते.या बद्दल प्रकल्प तयार करा कचरा कमी. करून समूदायातील कचरा व्यवस्थापन सुधारता येण्यासाठी पोस्टर बनवा
    वर्ग 12 वा.
    1. Omkar
      Omkar
      https://educationalmarathi.stores.instamojo.com/checkout
      या लिंक ला जाऊन project पहा घनकचरा व्यवस्थापन
  4. Unknown
    Unknown
    लोकसंख्या वाढ शहर आणि ग्रामीण प्रकल्प १२वी आर्ट्स २०२१
  5. Unknown
    Unknown
    लोकसंख्या वाढ शहर आणि ग्रामीण प्रकल्प १२वी आर्ट्स २०२१
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      तुम्हांला हवा असलेला प्रकल्प काही दिवसांतच आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईट वर उपलब्ध करून दिला जाईल.
      _ Educationalमराठी
    2. omkar pawar.
      omkar pawar.
      तुम्हांला हवा असलेला प्रकल्प काही दिवसांतच आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईट वर उपलब्ध करून दिला जाईल.
      _ Educationalमराठी
    3. Admin
      Admin
      लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी हा तुम्हाला हवा असलेला प्रकल्प आम्ही www.educationalmarathi.com या आमच्या वेबसाईट वर दिला आहे. नक्की पहा. आवडल्यास comment करून सांगा
  6. Vaibhav Rathod
    Vaibhav Rathod
    पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत घट झाली आहे कॄपया हा प्रकल्प नक्की बनवा 30 मार्च आधी Plz sir request krto mi......5 April la present karych ahe sir
    1. Admin
      Admin
      तुम्हाला तुमचा प्रकल्प लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
      -Educationalमराठी
    2. Admin
      Admin
      तुम्हाला हवा असलेलेला प्रकल्प उपलब्ध करून दिला आहे.
      पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत घट झाली आहे. वेबसाईट वर भेट द्या .
    3. Unknown
      Unknown
      परिसरातील जैवविविधतेचा अयास। std: 12th
    4. omkar pawar.
      omkar pawar.
      परिसरातील जैव विविधतेचा अभ्यास हा प्रकल्प आमच्या educationalमराठी वर उपलब्ध आहे .
      - EducationalMarathi
  7. Unknown
    Unknown
    औषधी वनस्पती प्रकल्प पाहिजे
    1. Admin
      Admin
      औषधी वनस्पती प्रकल्प Educationalमराठी वेबसाईट वर उपलब्ध आहे. प्रकल्पाच्या tab वर क्लिक करा तुमच्यासमोर प्रकल्पाची लिस्ट समोर येईल तेथून तुम्ही हा प्रकल्प मिळवू शकता.
      www.educationalmarathi.com
  8. Unknown
    Unknown
    महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उदयानाचि माहिती मिळवून त्याला नाव, विभाग,स्थळ, जिल्हा सर्व साधारण पशु,प्राणि, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये प्रकल्प
    1. Unknown
      Unknown
      पर्यावरण प्रकल्प विषय नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती लिहा त्यासोबत त्याच्या कार्याबद्दल कोणता संदेश मिळाला ते विश्लेषण करा इ 11वी
  9. History
    History
    औद्योगिक प्रदुषण
  10. Unknown
    Unknown
    तुमच्या भागातील पर्जन्यजल संचयन साठी असलेल्या प्रणाली चे सर्वेक्षण करा. यामुळे त्या भागाला झालेल्या फायद्यांची यादी करा.
  11. Unknown
    Unknown
    मी १२वी ला आहे आणि मला ( जल प्रदूषण समस्सेचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा ) या विषयाबद्दल पुर्ण प्रकल्प माहिती पाहिजे.
    1. Admin
      Admin
      तुम्हाला हवा असलेला प्रकल्प आज दुपारी १२ वाजता देण्यात येईल
  12. Unknown
    Unknown
    लुप्त होत जाणारे प्राणी या विषयावर मला प्रोजेक्ट पाहिजे आहे
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      लुप्त होत जाणारे हा प्रकल्प उपलब्ध करून दिला आहे.
  13. Unknown
    Unknown
    जवळच्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या
    (किल्ला) व खालील माहिती लिहा. किती लोक
    रोज भेट देतात , त्यांचा भेटीचा हेतू , त्या ठिकाणचे
    ऐतिहासिक महत्व,आणि तेथील पर्यावरणाचे
    मुद्दे.
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      जवळच्या ऐतिहासिक स्थानाला भेट हा प्रकल्प आम्ही educationalमराठी वर उपलब्ध करून दिला आहे.
  14. Unknown
    Unknown
    नमस्कार,
    मला पाणाच्या अतिरीक्त वापरामुळे भु-जल पातळीत घट झालेली आहे. या प्रकल्पाचा सादरीकरण व अहवाल पाहीजे आहे. तरीही तुम्ही क्रूपया करुन मला हा प्रकल्प लवकरात लवकर द्यावा ही विनंती.
    धन्यवाद !
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      आम्ही पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे झालेली भूजल पातळीत घट ही प्रकल्प फाईल अपडेट केली आहे. प्रकल्प pdf फाईल पुन्हा डाउनलोड करून घ्या.
  15. Unknown
    Unknown
    माणसातला देवमाणूस या विषयावर आधारित निबंध पाहिजे
  16. Unknown
    Unknown
    माणसातला देवमाणूस या विषयावर निबंध पाहिजे
  17. Suraj
    Suraj
    नैसर्गिक आपत्ती,
    ओला कचरा सुका कचरा,
    प्रदूषणाचे परिणाम,
    झाडे लावा oxizen वाचवा,
    कचऱ्याचा पुनर्वापर
    पर्यावरण संवर्धन हि काळाची गरज... (यातील कोणताही एक)

    प्रकल्प पुढील मुद्या प्रमाणे हवा
    १) प्रस्तावना
    २) उद्दिष्टे
    ३) विश्लेषण
    ४) निष्कर्ष
    ५) संदर्भ
    1. Admin
      Admin
      तुम्हाला हवा असलेल्या प्रकल् काही दिवसांत उपलब्ध करून देण्यात येईल
  18. Vaishu
    Vaishu
    `भारतीय आदिवासी समुहाची राज्यनिहाय यादी तयार करा समुहाची खास वैशिष्ट्य स्पष्ट करा समुहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरांचे वर्णन करा`
    या विषयावर प्रकल्प पाहिजे आहे 12 th साठी
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      भारतीय आदिवासी समूहाची राज्यनिहाय यादी हा प्रकल्प आमच्या educationalमराठी वर उपलब्ध आहे. कृपया वेबसाईट च्या सर्च बॉक्स मध्ये प्रकल्पाचे सुरवातीचे नाव सर्च करा. किंवा या लिंक वर क्लिक करा. https://www.educationalmarathi.com/2021/07/paryavarn-prakalp-11vi-12vi-bhartatil.html
  19. Unknown
    Unknown
    मिश्र पिकशेती प्रकल्प। १२वी
  20. Unknown
    Unknown
    शेततळे काळाची गरज प्रकल्प
  21. Unknown
    Unknown
    मी बारावीला आहे मला शेततळे काळाची गरज या विषयाचा प्रकल्प आहे . तर या प्रकल्याची माहीत लवकर पाठवा ही विनंती..
  22. Unknown
    Unknown
    रासायनिक कीटकनाशकांच्या वितर्कला भेट देऊन त्या भागात नेहमी वापरल्या जाणार्या कीटकनाशकांच तपशीलवार यादी करा ती कोणत्या पिकांसाठी वापरतात ते लिहा व त्या कीटकनाशकाचे मानवी आरोग्या वर आणी पर्यावरणावर होनारे परिणाम अभ्यासणे या विषयावर प्रकल्प पाहिजे प्लीज हा प्रकल्प उपलबध करुन द्या प्लीज
  23. Pranali
    Pranali
    रासायनिक कीटकनाशकांच्या वितर्कला भेट देऊन त्या भागात नेहमी वापरल्या जाणार्या कीटकनाशकांच तपशीलवार यादी करा ती कोणत्या पिकांसाठी वापरतात ते लिहा व त्या कीटकनाशकाचे मानवी आरोग्या वर आणी पर्यावरणावर होनारे परिणाम अभ्यासणे या विषयावर प्रकल्प पाहिजे प्लीज हा प्रकल्प उपलबध करुन द्या प्लीज
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      हा प्रकल्प पुढील काही दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल
    2. Pranali
      Pranali
      Please ha प्रकल्प लवकर उपलब्ध करून द्या sir
    3. omkar pawar.
      omkar pawar.
      हा प्रकल्प उपलब्ध educationalमराठी वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
      https://www.educationalmarathi.com/2021/10/shetisathi-vaparali-janari-kitaknashake.html
  24. Unknown
    Unknown
    मृदा प्रदूषण व पर्यावरण ऱ्हासाची करणे

    प्रकल्प पुढील मुद्या प्रमाणे हवा
    १) प्रस्तावना
    २) उद्दिष्टे
    ३) विश्लेषण
    ४) निष्कर्ष
    ५) संदर्भ
    6 )निरीक्षण
    7)कार्यपद्धती
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      तुम्हांला हवा असलेला प्रकल्प शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू .
    2. Unknown
      Unknown
      धन्यवाद
  25. Unknown
    Unknown
    मृदा प्रदूषण व पर्यावरण ऱ्हासाची करणे
    प्रकल्प पुढील मुद्या प्रमाणे हवा
    १) प्रस्तावना
    २) उद्दिष्टे
    ३) विश्लेषण
    ४) निष्कर्ष
    ५) संदर्भ
  26. Unknown
    Unknown
    12th Art's 2021 Aushadhi Vanspati prakalp uplabdh karun dhya sir
    1. Admin
      Admin
      तुम्ही कमेंट केलेला प्रकल्प आमच्या वेबसाईटवर आधीपासून उपलब्ध आहे. 'परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व ' वरील अनुक्रमानिकेतून सदर प्रकल्पाची माहिती पहा.
  27. Unknown
    Unknown
    तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके याबद्दल माझ्या शेजारी लोक/ माझ्या संस्थेतील /माझ्या शाळेतील विद्यार्थी जागरूक आहेत. पर्यावरण प्रकल्प पाहिजे आहे .
  28. Unknown
    Unknown
    Jaal suraksha काळ ची गरज
  29. Unknown
    Unknown
    पिकावरील रोगाचे प्रकार प्रकल्प इ. 12 वी कृपया मला हा प्रकल्प लवकर टाका सर प्लीज
    1. Admin
      Admin
      तुम्हांला हवा असलेला प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
    2. Unknown
      Unknown
      धन्यवाद सर तुमच्या मुळे माझा प्रकल्प पूर्ण होणार
  30. Unknown
    Unknown
    Hi
    Amhi payment Kela hota rasayanic khata ch prakalpa sathi.. pan te link open hot nahiye so amhi download karu shakalo nahi..tar te kasa download karawe te sanga....
    1. Omkar
      Omkar
      तुमच्या ई मेल ला pdf सेंड केली गेली आहे. तरीही तुम्हांला pdf मिळाली नसेल तर educationalmarathi000@gmail.com या ई- मेल वर संपर्क करा.
  31. Unknown
    Unknown
    वन्यजीव संवर्धन हा प्रकल्प पाहिजे ....क्लास १२
  32. Unknown
    Unknown
    सर वन्यजीव संवर्धन प्रकल्प पाहिजे
    १२ वी
  33. Unknown
    Unknown
    तंबाखूचे धोके व दुष्परिणाम याबद्दल माझ्या शेजारील लोक माझ्या शाळेतील विद्यार्थी जागरूक आहेत पर्यावरण प्रकल्प
  34. Unknown
    Unknown
    स्थनिक किंवा धरणाचाअभ्यास करा आणि धरण व परिसर याचाशी संबंधित माहिती लिहा या विषयाची माहिती हवी आहे
    1. Admin
      Admin
      तुम्हांला हवा असलेला स्थनिक किंवा धरणाचाअभ्यास करा आणि धरण व परिसर याचाशी संबंधित माहिती प्रकल्प लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.
  35. Unknown
    Unknown
    प्राणी संवर्धन प्रकल्प १२वी
    1. Admin
      Admin
      प्राणी संवर्धन हा प्रकल्प उपलब्ध आहे. ( वन्यजीव संवर्धन प्रकल्प )
    2. Unknown
      Unknown
      प्रकल्प सापडत नाही कुठे आहे सर
    3. Admin
      Admin
      वन्यजीव संवर्ध प्रकल्प वरील अनुक्रमणिकेतील ४० क्रमांक चा प्रकल्प पहा.
    4. Unknown
      Unknown
      Thank you sir
  36. Unknown
    Unknown
    शहरी भागातील पर्यावरणीय समस्या
    1. Admin
      Admin
      शहरी भागातील पर्यावरणीय समस्या हा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
  37. Unknown
    Unknown
    स्थंनिक किंवा जवळच धरणाचं अभ्यास करा धरण आणि परिसर याच संबधित मुध्दे लिहा. Std .१२ ya विषयच माहिती हवी आहे
    1. Admin
      Admin
      स्थंनिक किंवा जवळच धरणाचं अभ्यास करा धरण आणि परिसर हा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून दिला जाईल .
  38. Unknown
    Unknown
    तुमच्या गावातील

    शहरातील पर्यावरणीय

    समस्या लिहा.
    1. Unknown
      Unknown
      पर्यावरण प्रकल्प विषय नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती लिहा त्यासोबत त्याच्या कार्याबद्दल कोणता संदेश मिळाला ते विश्लेषण करा इ11वी
    2. Admin
      Admin
      पर्यावरण प्रकल्प विषय नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती लिहा त्यासोबत त्याच्या कार्याबद्दल कोणता संदेश मिळाला ते विश्लेषण करा या विषावरील प्रकल्प लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.
  39. Unknown
    Unknown
    'नोबेल विजेत्या' कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती लिहा. त्यासोबत त्याच्या कार्याबद्दल कोणता संदेश मिळाला ते विश्लेषण करा class 11th
  40. Unknown
    Unknown
    सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे.
    12वी पर्यावरण प्रकल्प please🥺
    1. Admin
      Admin
      तुम्हांला हवा असलेल्या प्रकल्पाची माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
    2. Unknown
      Unknown
      पाणी जतन करण्याच्या पद्धती व फायदे
  41. Unknown
    Unknown
    पाणी बचतीचे विविध मार्ग अभ्यासणे प्रकल्प 11वी

    1. Admin
      Admin
      तुम्ही कमेंट केलेला प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
  42. Anonymous
    तुमच्या जवळच्या रुग्णालय/डाॅक्टर च्या दवाखान्यात भेट द्या डाॅक्टर ना विचारण्यासाठी एक प्रश्नावली तयार करा त्यांत खालील मुद्दे समाविष्ट करा पेशंट च्या संख्येत वाढ झाली का घट कोणते आजार नोंदवले गेले या आजाराची कारणे काय आहे प्रतिबंधासाठी कोणते उपाय करता येतील या सर्वांचा एक अहवाल तयार करा डेंग्यू आणि मलेरिया या आजाराची माहिती दिली आहे plz लवकर द्या project 12th
    1. Admin
      Admin
      तुम्ही कमेंट केलेला प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  43. Unknown
    Unknown
    Tumchya javlchya rugnalayt doctar chya davakhanyala bhet dya doctor na vicharnyasathi ek prashanawali tyar kara tyat khalil muddhe samvashishth kara patient chya sankhet vadh zali ka ghath konte aajar nondavle gele hya aajranchi karane kay ahet prtibhandasathi konte upay karata yetil hya saglyancha ahavahl tyar kara
    1. Admin
      Admin
      तुम्ही कमेंट केलेला प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  44. Bhavesh Mali
    Bhavesh Mali
    Vividh Fulanchi mahiti project pahije
  45. Bhavesh Mali
    Bhavesh Mali
    विविध फुलांची माहिती लिहिणे
    प्रकल्प 12 वी
  46. Unknown
    Unknown
    अनुऊर्जे पासून होणाऱ्या व मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम
  47. Unknown
    Unknown
    प्रकल्प-तुमच्या परिसरातील विविध फुलांच्या प्रजातींचा सामाजिक किंवा धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करा
  48. Unknown
    Unknown


    इयत्ता 11वी तुमच्या परिसरातील 10 झाडांची माहिती प्रकल्प कार्यच्या सर्व मुद्द्यासह मराठी मध्ये
    कृपया लवकर पाठवा
    1. Admin
      Admin
      तुम्ही कमेंट केलेला प्रकल्प लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.
  49. Amar
    Amar
    अपारंपारिक ऊर्जा वापर prakalp 12 vi.
  50. Mayur
    Mayur
    शेतक यांचे मित्र मानले जाणारे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इ. ची

    माहिती मिळविणे व त्यांच्या संवर्धनाचे महत्व सांगणे.
    मला कृपया या प्रकल्पा विषयी माहिती हवी आहे
  51. Unknown
    Unknown
    अपारंपारीक ऊर्जा वापर प्रकल्प पाहीजे 12 वी
  52. Amar
    Amar
    अपारंपरिक ऊर्जा वापर प्रकल्प 12वी
    1. Admin
      Admin
      अपारंपरिक उर्जा वापर हा प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्प पाहण्यासाठी home button वर क्लिक करा.
  53. Unknown
    Unknown
    रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम
  54. Anonymous
    11th तुमच्या परिसरातील विविध फुलांच्या प्रजातींच्या सामाजिक व धार्मिक दृष्टिकोन अभ्यास करा ? पाहिजे
  55. Pradip
    Pradip
    लाकुड म्हणून इंधनाचा वापर हानिकारक.....
    प्रकल्प पुढील मुद्दावर हवा...👇🏻👇🏻👇🏻
    १) प्रकल्प विषय निवड, प्रस्तावना
    २) विषयाचे महत्त्व
    ३) प्रकल्प कार्य उद्दिष्टे
    ४) प्रकल्प कार्यपद्धती
    ५) निरीक्षणे
  56. Kalyani
    Kalyani
    शहरीकरण आणि त्यांच्या समस्या ya var 12 Art sathi project hava ahe
    1. Admin
      Admin
      वरील अनुक्रमणिकेत ४३ नंबर चा प्रकल्प देण्यात आला आहे .
  57. प्रकल्प
    प्रकल्प
    बदलत्या पर्जन्यमानाचा कृषी उत्पादनावर होणारा परिणाम हा प्रकल्प पाहिजे आहे
  58. Nilesh gopal chaudhari
    Nilesh gopal chaudhari
    This comment has been removed by the author.
    1. Nilesh  Gopal chaudhari
      Nilesh Gopal chaudhari
      Hi sir मला जलचर प्राणी ची माहिती पायजे संपूर्ण
    2. Abhi
      Abhi
      Mala deshatil lupat honarya vanspatinchi mahiti praklp pathava
  59. Mayur
    Mayur
    पर्जन्यमान व पीक पद्धत प्रकल्प
    1. Admin
      Admin
      सध्या तरी या विषयावरील प्रकल्प Educational मराठी वर उपलब्ध नाही
  60. Zade
    Zade
    Study about Nandurmadhyameshwar wetland in Nashik
  61. Abhi
    Abhi
    Lupat honarya वनस्पतींची माहिती प्रकल्प pathva
  62. Redmi
    Redmi
    वर्तमान पत्रातील बातम्याच्या आधारे मानव प्राणि आणि पर्यावरण माहिती हा प्रकल्प पाहीजे
  63. Viraj Pramod Patil
    Viraj Pramod Patil
    आम्हाला विविध खनिजांचा अभ्यास या विषयावर पर्यावरण प्रकल्प पाठवा लवकर
  64. Rushi kshirsagar
    Rushi kshirsagar
    12th arts पर्यावरण आणि जल सुरक्षा. प्रकल्प विषय :- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यावरण पूरक आहे किंवा नाही
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.