दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प | Dainandin jivanatil vidnyan project.

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प | Dainandin jivanatil vidnyan project. free project file downlod.
Admin

 

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प 

  मित्रांनो आज आपण दैनंदिन जीवनातील विज्ञा या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत. या विषयाची महीती खाली प्रकल्पाच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना दिली आहे जेणेकरून सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.चला तर मग सुरु करूया. माहिती आवडल्यास आम्हाला comment करून नक्की सांगा.


प्रकल्प प्रस्तावना


आजचे एकविसावे शतक हे विज्ञानाचे व माहितीतंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाची कास धरून ज्या देशांनी आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न केला ते देश आज आपल्याला प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळतात. काही तर पूर्णपणे विकसित झालेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरच या देशांनी आपल्या देशातील सामान्य जनतेची सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणली आहे. मानवाची पर्यायाने देशाची प्रगती ही विज्ञानच्या वाढत्या वापरावर अवलंबून आहे. आज जिथे जिथे विज्ञानाचा प्रवेश झाला आहे तेथे तेथे विकास घडून आला आहे. म्हणूनच तर आज मानवाच्या जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच विज्ञानामुळे मानवी जीवनमान उंचावलेले आपल्याला पहावयास मिळते. म्हणूनच तर माणूस आत्ता विज्ञानाचा हात घट्ट पकडून ठेवू लागला आहे. आज विज्ञान तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने होत असलेली आपल्याला पहावयास मिळते, विविध संशोधनातूनच नवीन उदयास आलेली तत्वे , सिद्धांत, काढले गेलेले अनुमान इत्यादींचा उपयोग तंत्रज्ञानाचा आधार म्हणून होत आहे. आणि हेच विज्ञान माणसाला दैनंदिन जीवनात वेळोवेळी सहाय्यक ठरत आहे.

दैनंदिन जीवनात आपण वावरत असताना घडणारी प्रत्येक घटना हि प्रत्यक्षाप्रत्यक्ष विज्ञानाशी संबंधित असते. माणसाच्या विकासामागे विज्ञानाची फार मोठी भूमिका आहे. विज्ञान ही एक मानवाची असामान्य निर्मिती आहे. असे म्हटले  तरी काही चुकीचे ठरणार नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे जन्मताच हवा,पाणी, आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाशी एक घट्ट नाते जोडले जाते. दैनंदिन जीवनात अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पदोपदी आपल्याला विज्ञानाचं उपयोगी पडत असते.

 

आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत .

 

 

अनुक्रमणिका


अ.क्र.          घटक

१)       प्रकल्पाची उद्दिष्टे

२)      विषयाचे महत्व

३)      विज्ञानाची संकल्पना

४)      विज्ञानाचे महत्व

५)      विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील स्थान

६)      विविध क्षेत्रांतील विज्ञानाचे स्थान

७)      दैनंदिन जीवनातील विज्ञानाची उदाहरणे

८)       निरीक्षणे

९)       विश्लेषण

१०)      निष्कर्ष

१०)      संदर्भ

११)      प्रकल्पाचा अहवाल



[दैनंदिन जीवनातील विज्ञान या या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिककेनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या. तुम्हाला अनुक्रमानिकेनुसार सर्व सविस्तर माहिती मिळेल.]

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प | Dainandin jivanatil vidnyan project.


FREE PDF फाईल डाउनलोड 


अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇

११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁


हा प्रकल्प तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता. 

  • प्रकल्प प्रस्तावना 
  • विषयाची निवड 
  • प्रकल्प माहिती मराठी 
  • ११वी, १२वी प्रकल्प माहिती
  • Plastik punarchakrikarn prakriya project 
  • prakalp pastavana 
  • vishaychi nivad 
  • prakalp mahiti marathi 
  • project information in marathi
  • 11vi 12vi prakalp mahiti 
  • दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प 




शैक्षणिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब करा.



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.