सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे पर्यावरण प्रकल्प | Sandpani shetisathi vaparlyas nadiche pradushan kami karane shakya aahe.

Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्ष
Admin

सांडपाण्याचा शेतीसाठी वापर पर्यावरण प्रकल्प 

Evs project in Marathi pdf download - Evs project in Marathi for 12th std  - Evs project in Marathi  information - Environmental project topics for college students pdf - Environmental project in Marathi project for college students


प्रकल्प प्रश्न:

सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे.



प्रकल्प प्रस्तावना


पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचा विचार देखील आपण करू शकत नाही . पाणी हि आपली राष्ट्रीय संपत्ती आहे . वाढत्या लोकसंख्येबरोबरच या राष्ट्रीय संपत्तीचा वापर वाढला असून त्यामुळे पाण्याची दरडोई उपलब्धता कमी होऊ लागली आहे . औदयोगिकिकरण , आधुनिकीकरण , नागरिकरण यामुळे पाण्याची सातत्याने मागणी वाढत आहे . नागरिकांच्या उंच राहणीमानाचा दर्जा हा वाढतच चालल्याने त्याप्रमाणे त्यांच्या गरजादेखील वाढतच चालल्या आहेत . यावर योग्य वेळी विचार करून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अपरिहार्य आहे .

आज मोठ्या प्रमाणवर उद्योगांतून, तसेच शहरांतून, मोठ्या प्रमाणवर तयार होणारे सांडपाणी हे जवळ असणाऱ्या जलस्त्रोतात प्रामुख्याने बहुतांश ठिकाणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे नदीतील पाणी मोठ्या प्रमाणवर प्रदूषित होते. आणि शुद्ध पाण्याची नासाडी होते. जर हे सांडपाणी नदीत न सोडता त्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला गेला तर पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी विहिरी आणि बोअरवेल यांच्या मार्फत उपसले जाणारे पाणी काही प्रमाणात कमी होऊन या अमर्याद पाणी उपशामुळे निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणावर दूर होईल.

या या प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्याचा शेतीसाठी वापर केल्याने खरंच नद्यांचे प्रदूषण कमी होऊ शकेल का याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

२)

विषयाचे महत्व

३)

सांडपाणी शेतीसाठी वापरण्याआधी घ्यायची काळजी.

४)

सांडपाण्याचा वापर शेतीसाठी केल्याने होणारे फायदे.

६)

सांडपाणी आणि नदी प्रदूषण

७)

प्रकल्प  निरीक्षण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ


















प्रकल्प उद्दिष्टे

·       सांडपाण्याचे स्त्रोत कोण कोणते आहेत याबबत सविस्तर माहिती मिळवणे.

·       सांडपाणी नदी प्रवाहात मिसळल्याने नदीचे कशा प्रकारे प्रदूषण होते याबाबत माहिती जाणून घेणे.

·       सांडपाण्याचा शेतीसाठी वापर करता येऊ शकेल का यावर माहिती मिळविणे.

·       सांडपाण्याचा शेतीसाठी कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो याबाबत माहिती मिळविणे.

 ·       सांडपाण्याचा शेतीसाठी वापर करण्यापूर्वी त्या पाण्यावर कोणत्या प्रक्रिया करणे गरजेचे आहे याबाबत माहिती मिळविणे.

·       सांडपाण्याचा वापर शेतीसाठी केल्याने कोण कोणते फायदे होतात याबाबत माहिती मिळविणे.

·       सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करून कशा प्रकारे नदीप्रदूषण कमी केले जाते या विषयाबाबतची माहिती सर्वांना मिळवून देणे. 


वरील अनुक्रमानिकेनुसार या प्रकल्प विषयाची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली pdf फाईल डाउनलोड करून घ्या.

सांडपाण्याचा शेतीसाठी वापर प्रकल्प प्रकल्प 5.0MB .pdf

PDF PASSWORD मिळविण्यासाठी खालील Subscribe To Unlock लिंक वर क्लिक करा. Subscribe करा आणि Back Button press करा.

3 comments

  1. Unknown
    Unknown
    Thank you for accepting my request
  2. Unknown
    Unknown
    सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
  3. Rashmi
    Rashmi
    सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे पर्यावरण प्रकल्प |
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.