प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प | Plastik punarchakrikarn prakriya project

प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प प्रकल्प प्रस्तावना विषयाची निवड प्रकल्प माहिती मराठी ११वी, १२वी प्रकल्प माहितीproject information in mara
Admin

 

प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया


आज आपण ५वी ते १२वी साठी उपयुक्त अशा ‘प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया’ या विषयावरील प्रकल्पाची माहिती सविस्तरपाहणार आहोत. विद्यार्थ्यांना एखादा प्रकल्प करायला सांगितल्यावर विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात, जसे की मी निवडलेल्या विषयाची माहिती कुठून मिळवू ? प्रकल्पाची उद्दिष्टे कशाप्रकारे लिहिणार? प्रकल्पाचा अहवाल आणि निरीक्षणे, निष्कर्ष कशाप्रकारे लिहिला जातो? विषयाचे महत्व कसे लिहिणार? आणि अशा प्रकारचे खूप काही प्रश्न. आज इंटरनेट वर विविध विषयांबाबत मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध असली तरीही प्रकल्पाविषयीची सविस्तर माहिती कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांना प्रकल्प करताना त्यांनी निवडलेल्या विषयची माहिती सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने आम्ही विद्यार्थी मित्रांसाठी या पुस्तकाच्या माध्यमातून खालील अनुक्रमानिकेमध्ये असणाऱ्या सर्व मुद्द्यांची माहिती दिली आहे. या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्याला प्रकल्प करणे सहज शक्य होईल याची आम्हाला खात्री आहे. या पुस्तकात प्लास्टिक पुनर्चक्रीकरण या विषयाची माहिती प्रकल्पाच्या माध्यमातून दिली आहे.

 

प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प प्रकल्प प्रस्तावना  विषयाची निवड  प्रकल्प माहिती मराठी  ११वी, १२वी प्रकल्प माहितीproject information in mara



प्रकल्प प्रस्तावना


जर माणसाला आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी आपली पृथ्वी सुरक्षित ठेवायची असेल तर, आजच्या या आधुनिक जगामध्ये टाकावू कचऱ्याचा पुनर्वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. टाकावू प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करणे हा एक आपले वाचवण्याचा उत्तम मार्ग आहे. आपण वापरत नाही अशा टाकावू प्लास्टिक कचऱ्यापासून आपण विविध नवीन जीवनउपयोगी वस्तू तयार करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो.


आपण आपल्या घरातील प्लास्टिक कचरा टाकून देण्याऐवजी त्याचा स्वतःचा घरापासूनच पुनर्वापर करण्यास सुरुवात करू शकतो. आपल्या घरात असणाऱ्या जुन्या वस्तू टाकून देण्याऐवजी त्याच जुन्या वस्तूंचा काहीतरी नवीन वापर करून घेऊ शकतो आणि प्लास्टिक चा कचरा तयार होण्यापासून थोड्या प्रमाणावर आळा घालू शकतो. या प्रकारच्या मार्गाचा अवलंब जर तुम्ही करत असाल तर त्यालाच पुनर्वापर असे म्हणतात.


पुनर्चक्रीकरण प्रक्रियेच्या मदतीने पर्यावरणातील कचरा कमी होण्यास मदत होते. पुनर्वापर या प्रक्रियेचा आणखी एक फायदा म्हणजे एखादी नवीन वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे आणि उर्जेचे प्रमाणसुद्धा कमी होण्यास मदत होते. पुनर्चक्रीकरण प्रक्रिया जगातील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.


विविध टाकाऊ वस्तूंचे पुनर्चक्रीकरण केले जाते. मग त्या धातूच्या असतो वा प्लास्टिक च्या. आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रकिया’ या विषयावर सविस्तर माहिती करून घेणार आहोत.



प्रकल्प अनुक्रमणिका

 

 

अ.क्र.                              घटक

 

१)                      विषयाचे महत्व

२)                     प्रकल्पाची उद्दिष्टे

३)                     घन कचरा 

               व्यवस्थापन     

४)                     प्लास्टिक 

               पुनर्चक्रीकरण   

५)                    प्लास्टिक 

              पुनर्चक्रीकरणाचे फायदे

६)                    प्लास्टिक 

               पुनर्चक्रीकरण

               प्रक्रिया  

७)                     निरीक्षणे

८)                     विश्लेषण  

९)                     निष्कर्ष  

१०)                    संदर्भ    

११)                     प्रकल्पाचा अहवाल    




['प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प' या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिकेत दिलेल्या मुद्यांनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक  वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या.]


 

प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प | Plastik punarchakrikarn prakriya project

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD BUTTON वर क्लिक करा.

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.


हा प्रकल्प तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.


  • प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प
  • प्रकल्प प्रस्तावना 
  • विषयाची निवड 
  • प्रकल्प माहिती मराठी 
  • ११वी, १२वी प्रकल्प माहिती
  • Plastik punarchakrikarn prakriya project 
  • prakalp pastavana 
  • vishaychi nivad 
  • prakalp mahiti marathi 
  • project information in marathi
  • 11vi 12vi prakalp mahiti 




शैक्षणिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब करा.



2 comments

  1. प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया
    प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया
    प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया
  2. Anu i love you
    Anu i love you
    Plastic punarchakrikaran
    Send me
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.