BUY PROJECT PDF Click Here!

औषधी फळझाडांची माहिती प्रकल्प | Aushadhi falzadanchi mahiti prakalp pdf download

औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod फळांची माहिती प्रकल्प11vi paryavarn prakalp12th environmental project in MarathiEvs project for class 11
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

औषधी फळझाडांची माहिती प्रकल्प  पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 

औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod - फळांची माहिती प्रकल्प - project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय

औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod फळांची माहिती प्रकल्प project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय aushadhi falanchi mahiti prakalp information in Marathi language pdf Environmental project in Marathi pdf 11vi paryavarn prakalp 11 वी पर्यावरण प्रकल्प 11th class environmental project in Marathi  language pdf 11th environmental project in Marathi 11th evs project in Marathi pdf 12th environmental project in Marathi language pdf 12th environmental project in Marathi language pdf २०२२ Environmental project topics in Marathi Environmental project topics for college students in Marathi pdf Evs project for class 11 pdf

प्रकल्प प्रस्तावना

आपल्या पृथ्वीतलावर आढळणाऱ्या फळझाडांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता पाहायला मिळते. त्याचबरोबर विषमता देखील आढळते. आंबा, जांभूळ, बेल, आवळा यांसारख्या विविध फळांच्या औषधी गुणधर्मांची सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरामध्ये आढळणाऱ्या औषधी फळांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन. या फळांचे शास्त्रीय औषधी उपयोग कोणते आहेत? दैनंदिन जीवनात या फळांचा कशा प्रकारे वापर केला जाते ? याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

aushadhi falanchi mahiti prakalp information in Marathi language pdf - Environmental project in Marathi pdf - 11vi paryavarn prakalp

अनुक्रमणिका

अ.क्र.

घटक

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

२)

विषयाचे महत्व

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

४)

विश्लेषण

६)

 निरीक्षणे

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ




प्रकल्प उद्दिष्टे


Ø  परिसरात आढळणाऱ्या औषधी फळांबाबत  माहिती मिळविणे.

Ø  परिसरात आढळणाऱ्या फळांचे औषधी उपयोग कोण कोणते आहेत ते माहिती करून घेणे.

Ø  आरोग्याच्या दृष्टीने औषधी फळांचे महत्व जाणून घेणे.

Ø  फळांमधील  औषधी गुणधर्म जाणून घेणे.

Ø  परिसरात आढळणाऱ्या औषधी फळांबाबत सविस्तर माहिती माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.

Ø  नैसर्गिक उपचारांच्या दिशेने वाटचाल करणे.

 

प्रकल्प विषयाचे महत्व

 

आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध प्रकारची फळे आढळतात.  काही फळझाडांची आपण लागवड करतो तर काही फळे ही आपल्याला निसर्गातूनच उपलब्ध होतात. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या फळांचा वापर देखील करतो. परंतु या फळांबाबत संपूर्ण माहिती आपल्याला नसते. आपल्याला फक्त माहिती असतो तो त्या फळाचा रंग आणि त्या फुलाचे स्थानिक नाव. आपण रोज जी फळे वापरतो त्या फळाचे शास्त्रीय वर्गीकरण काय आहे.  उपलब्ध असलेल्या फळांपैकी कोणती फळे औषधी आहेत त्यांचा वापर कोण कोणते आजार बरे करण्यासाठी केला जातो याबाबत आपल्याला माहितीच नसते.

आपल्या परिसरात आढळणाऱ्या फळांच्या औषधी गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास असेल तर छोटे छोटे आजार या फळांच्या योग्य वापरणे बरे होऊ शकतात. म्हणून हा प्रकल्प विषय खूप महत्वाचा आहे.

 

11vi paryavarn prakalp - 11 वी पर्यावरण प्रकल्प - 11th class environmental project in Marathi  language pdf



विश्लेषण 


परिसरात आढळणाऱ्या औषधी फळांची  माहिती

 

1. आंबा

औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod फळांची माहिती प्रकल्प project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय aushadhi falanchi mahiti prakalp information in Marathi language pdf Environmental project in Marathi pdf 11vi paryavarn prakalp 11 वी पर्यावरण प्रकल्प


आंबा हा वृक्ष प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशमध्ये आढळतो. कोकणाचा राजा असे आंबा या फळाला संबोधले जाते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत आंब्याला फळे येतात. आंब्याच्या कच्च्या फळाला कैरी असे म्हटले जाते. दक्षिण आशियाई भागामध्ये कित्येक वर्षांपासून आंब्याची लागवड करण्यात येते. भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याला खूप महत्व आहे. आंबा हे फळ भारताचे राष्ट्रीय फळ आहे, फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह तर बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आहे. आंब्याच्या रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी या प्रसिद्ध जाती आहेत.

 

                        आंबा औषधी फायदेः

 

1.     आंबा या फळामध्ये आयर्न, कॉपर, व्हिटॉमिन ए तसेच पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात

2.     आंबा या फळामध्ये शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते.

3.     आंबा या फळात व्हिटॉमिन सी ची मात्रा जास्त प्रमाणात असल्याने शरीराची  रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

4.     आंब्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते.

5.     वजन कमी करण्यासाठी उपयुक्त: आंब्याचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास त्यातील पोषक द्रव्यांमुळे आणि फायबरमुळे शरीरामध्ये असणारी अतिरिक्त चरबी नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचे वजन कमी होते.

6.     आंबा या फळाच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल ची पातळी कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयाशी संबंधित असणारे अनेक रोग देखील बरे होण्यास मदत होते.

7.     मेंदूच्या विकासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी सुद्धा आंबा या फळामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते.

8.     घामोळ्याचा त्रास कमी करण्यासठी कच्च्या कैरीचा गर अंगाला लाऊन अंघोळ केल्यास हा त्रास कमी होतो.

9.     आंबा या फळामध्ये असणाऱ्या व्हिटामिन ए, अल्फा कॅरोटिन व बीटा कॅरोटिन  यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होत असल्याने दृष्टी सुधारण्यास तसेच दृष्टी चांगली राखण्यास आंबा हे फळ उपयुक्त ठरते.

10.   दह कमी करणे, अपचन दूर करणे तसेच रक्तपित्तावर गुणकारी यांसारखे उपयुक्त गुण हे आंब्याचा कच्च्या फळामध्ये आढळून येतात.


11th environmental project in Marathi - 11th evs project in Marathi pdf - 12th environmental project in Marathi language pdf - 12th environmental project in Marathi language pdf २०२२

२. लिंबू

 

भारतीयांच्या रोजच्या अन्नात लिंबाचा वापर केला जातो. लिंबू हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते तर पिकल्यावर त्याचा रंग पिवळा होतो. लिंबाचे कागदी लिंबू आणि ईडीलिंबू असे दोन प्रमुख प्रकार पडतात. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. कागदी लिंबापासून सरबत, लोणचे, इत्यादी करतात. लिंबू हे एक फळ आहे.

लिंबाच्या झाडाला निंब किंवा लिंब या नावाने ओळखले जाते. लिंबाचे झाड झुडूप या प्रकारात मोडते. लिंबाच्या पानाच्या देठाला लहान लहान काटे असतात. लिंबाचे त्याच्या सालीवरून विविध प्रकार पडतात. जसे की, जाड साल, पिवळी साल, पातळ साल, हिरवी साल, सपक साल, खरखरीत साल.

कागदी लिंबू, म्हाळुंग, ईडलिंबू, जंबीर यांसारख्या लिंबाच्या अनेक जाती आहेत.

 

लिंबाचे औषधी उपयोग.

1.     लिंबू हे फळ अनेक आजारांवर गुणकारी औषध म्हणून वापरले जाते.

2.     ओकारी येत असल्यास उभ्या कापलेल्या लिंबावर खडीसाखर घालून चोखले तर ओकारी येणे थांबते.

3.     पोट दुखत असल्यास लिंबाचा रस व आले यांमध्ये साखर घालून खाल्ल्यास पोटदुखी थांबते.

4.     अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त ठरते.

5.     लिंबाला आडवे कापून त्यावर मीठ, सुंठ घालून निखाऱ्यावर गरम करून चोखाल्याने, करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी यांसारखे त्रास कमी होतात.

6.     पित्ताचा त्रास असल्यास रोज  लिंबाचा रस घेतला जातो. त्याने शौचास साफ होते, भूक वाढते आणि अन्न चांगल्या प्रकारे पचते.

7.     रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

8.     डोक्यावरील खवडे व नायटे यांवर देखील लिंबाचा रस चोळला तर चांगला परिणाम दिसून येतो.

9.     टाळूवरची त्वचा किंवा डोक्यावरचे केस तेलकट असतील तर त्यावर लिंबू लावले जाते . लिंबाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केस ब्लीच होतात.

10.   लिंबाचा योग्य प्रमाणातील वापर केसांना चमकदार आणि गुळगुळीत बनवतो.

 

३. जांभूळ

 
औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod फळांची माहिती प्रकल्प project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय aushadhi falanchi mahiti prakalp information in Marathi language pdf Environmental project in Marathi pdf 11vi paryavarn prakalp 11 वी पर्यावरण प्रकल्प

जांभूळ हे मूळ भारतीय असलेले फळझाड श्रीलंका, म्यानमार , ऑस्ट्रेलिया तसेच मलेशिया मधेही आढळून येतो. समुद्रसपाटी, नादिनाल्यांच्या काठावर तसेच उत्तुंग पर्वतांवर सुमारे ६००० हजार फुटांपर्यंत हा वृक्ष आढळून येते. जांभूळ हा एक पुरातन वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा ठरतो. जांभूळ हा वृक्ष समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षागटामध्ये मोडतो. हिरडा, पिसा, आंबा, अजनी या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रामध्ये माथेरान, वासोटा, महाबळेश्वर, कोयना परिसर, भीमाशंकर तसेच सावंतवाडी-आंबोली परिसर या ठिकाणी या ठिकाणी अरण्यात हा वृक्ष आढळतो. पाळीव प्राण्यांमध्ये गोड्यांचे जांभूळ हे फळ आवडते आहे. या झाडाचा फुलोरा पतंग, फुलपाखरे, मधमाश्या, मोठ्या निळ्या माश्या यांना आकर्षित करतो.

जांभूळ या वृक्षाचे लाकूड टिकाऊ व टणक असून ते प्न्यामध्ये कुजत नाही, याचा रंग तपकिरी भुरकट असतो. या लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी तसेच छोटी छोटी अवजारे बनवण्यासाठी होतो. पूर्णपणे वाढ झालेले जांभळाचे वृक्ष एका वर्षात ५० किलो इतके उत्पन्न देते.


जांभूळ औषधी उपयोग


1.     जांभूळ हे फळ मधुमेहावर गुणकारी आहे.

2.     जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर एक उत्तम औषध आहे.

3.     जांभूळ या फळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते.

4.     जांभळाच्या बियांचा उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरूम व पुटकुळ्या निघून जातात.

5.     जांभळाचे सेवन नियमित केल्यास केस लांबसडक व मजबूत होतात.

6.     घरगुती औषधी उपयोगांमध्ये गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात.

7.     जांभूळ हे अतिसार थांबविण्यासाठी उपयुक्त औषध आहे.

8.     जांभळाच्या सालीच्या काढा करून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास तोंड आले आल्यास बरे होते.

9.     तोंडावर उठणाऱ्या पुटकुळ्या जांभळाच्या बियांचा लेप लावल्यास पुटकुळ्या निघून जातात.

 

जांभळापासून तयार झालेली औषधे.


  • जम्बासव
  • माधुनाशिनी चूर्ण
  • करेला + जामुन पावडर
  • करेला + जामुन ज्यूस 
  • DIABIT Capiules
  • DIABNEX Tablets
  • DIACONT Tablets
  • Syziginium Jambolicum
  • DIABOHILLS Tablets

 

12th environmental project in Marathi language pdf २०२२ - Environmental project topics in Marathi - Environmental project topics for college students in Marathi pdf - Evs project for class 11 pdf 


४. आवळा

औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod फळांची माहिती प्रकल्प project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय aushadhi falanchi mahiti prakalp information in Marathi language pdf Environmental project in Marathi pdf 11vi paryavarn prakalp 11 वी पर्यावरण प्रकल्प


आवळा हे एक अमृततुल्य फळ आहे. यामध्ये क या जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते. आवळा हे फळ मूळ भारतीय आहे. आवळा या फळावर सुकवण्याची तसेच शिजवण्याची प्रक्रिया केली तरीही त्यातील उपयुक्त जीवनसत्वे तसेच औषधी गुणधर्म कमी होत नाहीत ते तसेच टिकून राहतात.  विविध प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये आवळ्याचा मोठ्या प्रमाणवर वापर केला जातो. आवळा हे फळझाडा उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते.

 

आवळ्याचे औषधी उपयोग

1.     त्रिफळा चूर्ण: हिरडा, आवळा आणि बेहडा समप्रमाणात घेऊन त्यापासून बारीक चूर्ण तयार करले जाते याचा उपयोग मुळव्याध, बद्धकोष्ठता आणि बहुमुत्रता यांसारख्या आजारांवर केला जातो.

2.     ब्राम्ही आवळा तेल: ब्राम्ही आवळा तेल ते आवळ्याच्या रसापासून बनवले जाते. ब्राम्ही आवळा तेल हे केशवर्धक असून त्यामुळे केस काळे व चमकदार होतात. मेंदू शांत, थंड राहतो.

3.     च्यवनप्राश: आवळा या फळाच्या गरापासून च्यवनप्राश बनवले जाते. यामध्ये मुख्य घटक आवळ्याचा कीस असतो. च्यवनप्राश खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजार दूर राहतात.

4.     आवळा गर ज्यूस: आवळ्याच्या फोडींपासून आवळा गर ज्यूस बनवतात. याचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो .

5.     हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवळा हे फळ उपयुक्त ठरते.

6.     त्वरित शुद्ध येण्यासाठी मनुका, सुंठ आणि उकडलेले आवळे  एकत्र वाटून मधाबरोबर चाटण करावे.

 

५. बेल

 

 बेलाचे झाड हे ६ ते १२ मीटर इतके उंच वाढते. हा एक काटेदार वृक्ष आहे. या झाडाची पाने ही त्रिदली , लांब देठाची आणि सुगंधी असतात. फुले प पंढरी आणि सुगंधी असत. बेलाच्या फळ हे गोलाकार असून त्याचा व्यास १५ सेमी. इतका असतो हिरव्या रंगाच्या फळाचा आकार पिकल्यावर पिवळा होतो. बेलाचे झाड हे पानझडी जंगलांमध्ये संपूर्ण राज्यात आढळतो.  भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण व दमट हवामान अशा परिस्थितीमध्ये या वृक्षाची वाढ चांगल्या प्रकारे होते.

 

बेलाचे औषधी गुणधर्म आणि उपयोग.

1.     बेलाचे फळाची चव ही तुरट व कडसर तिखट चवीचे असते. या फळाचा वापर अतिसार अग्निमांद, अपचन, रक्ती मुळव्याध यांसारख्या आजारांवर केला जातो.

2.     बेलाची पिकलेली फळे गोड असून या फळांचा वापर ताप, हृदय, पोट साफ होण्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वापरतात.

3.     बेल या फळांचा मुरांबा हा अनेक विकारांवर औषध म्हणून वापरला जातो.

4.     बिल्वादी चूर्ण, बिल्वतेल, दशमूलारिष्ट, दशमूळतेल, बृहतगंधार चूर्ण, च्यवनप्राश इत्यादी बेलापासून तयार केलेली औषधे सध्या वापरली जातात.


प्रकल्प निरीक्षणे 


परिसरात आढळणारी औषधी फळे आणि फळे येण्याचा कालावधी

अ.क्र.

फळांची नावे

कालावधी

१.

आंबा  

एप्रिल ते मे

२.

आवळा

 

३.

बेल

मार्च –सप्टेंबर (नोव्हेंबर )

४.

जांभूळ

एप्रिल ते मे

५.

लिंबू

जुलै – ऑगस्ट

वर्षभर

 

प्रकल्प निष्कर्ष

                                                

Ø  परिसरात आढळणाऱ्या औषधी फळांबाबत  माहिती मिळविणे शक्य झाले.

Ø  परिसरात आढळणाऱ्या फळांचे औषधी उपयोग कोण कोणते आहेत याबाबत अधिक माहिती मिळाली.

Ø  आरोग्याच्या दृष्टीने औषधी फळांचे महत्व जाणून घेता आले.

Ø  फळांमधील  औषधी गुणधर्म जाणून घेतले.

Ø  परिसरात आढळणाऱ्या औषधी फळांबाबत सविस्तर माहिती माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे शक्य झाले.

Ø  नैसर्गिक उपचारांबाबत अधिक माहिती प्राप्त झाली  


संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका


अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


औषधी फळांची माहिती प्रकल्प pdf फाईल downlaod
फळांची माहिती प्रकल्प
project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय
aushadhi falanchi mahiti prakalp information in Marathi language pdf
Environmental project in Marathi pdf
11vi paryavarn prakalp
11 वी पर्यावरण प्रकल्प

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.