सौर उर्जा वापर काळाची गरज प्रकल्प | Sour urja vapar kalachi garaj project

सौर उर्जा वापर काळाची गरज प्रकल्प | Sour urja vapar kalachi garaj project ११वी १२ वी पर्यावरण विषयाचा प्रकल्प पर्यावरण प्रकल्प | Evs Project PDF
Admin

सौर उर्जा वापर काळाची गरज

पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | जलसुरक्षा प्रकल्प | EVS project Pdf | सौर उर्जा वापर काळाची गरज प्रकल्प 


        मित्रांनो ‘आज आपण सौर उर्जा वापर काळाची गरज.’ या विषयावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदर माहितीचा उपयोग हा ९ ते १२वी च्या विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयाचा प्रकल्प करताना होणार आहे. ११वी १२ वी च्या सुधारित अभ्यासक्रमातील पर्यावरण या विषयाच्या प्रकल्पाच्या मुद्द्यांनुसार आम्ही येथे माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना प्रकल्प करणे सहज व्हावे व त्यांना प्रकल्प कसा करावा ही कल्पना यावी म्हणून EDUCATIONAL MARATHI खास विद्यार्थ्यांसाठी सौर उर्जा वापर काळाची गरज या विषयावरील माहिती प्रकल्प स्वरुपात खाली दिली आहे.


(पर्यावरण प्रकल्प ९वी ते १२वी साठी.)

सौर उर्जा वापर काळाची गरज प्रकल्प  | Sour urja vapar kalachi garaj project ११वी १२ वी पर्यावरण विषयाचा प्रकल्प पर्यावरण प्रकल्प | Evs Project PDF



सौर उर्जा वापर काळाची गरज


प्रकल्प प्रस्तावना


                 सौरउर्जा म्हणजे काय तर सूर्यापासून निघालेल्या किरणांच्या माध्यमातून मिळणारी उर्जा. पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच या पृथ्वीतलावर सौरउर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु इंधनाचे साठे संपत आहेत हे लक्षात आल्यावर अलीकडेच शास्त्रज्ञांचा लक्ष सौर ऊर्जेकडे गेला आहे. या आधी आपण ज्या साधनांचा वापर उर्जा मिळवण्यासाठी करत होतो त्यांचे साठे मर्यादित प्रमाणत आहेत हे मानवाच्या लक्षात आले. पेट्रोल, डिझेल तसेच इतर खनिज संपत्ती ही आज संपण्याच्या मार्गावर आहे. आज अणुशक्ती ही मोठ्याप्रमाणावर उपलब्ध आहे परंतु ती जास्त प्रमाणात उपलब्ध असली तरीही खूप काळ पुरेल याचीही काही शक्यता नाही. अणुउर्जा तयार करण्यासाठीच बराच खर्च येतो आणि अणुउर्जेच्या उत्सार्जानापासून सजीव सृष्टीला फार मोठा धोका देखील असतो. यावर काही उपाय मिळावा म्हणून शास्त्रज्ञांनी काही संशोधने केली.


        सौरउर्जा हा कधीही न संपणारा उर्जा स्त्रोत आहे हे शास्त्रज्ञांच्या संशोधानंतर सिद्ध झाले. सौर उर्जा हे मानवाला मिळालेले वरदानच आहे असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. भारताच्या भौगोलिक स्थानानुसार भारताला सर्वात जास्त प्रमाणात सौरुर्जेजा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. सूर्य जणू भारतमातेला भरभरून तेज , प्रकाश देत आहे. भारतात वर्षाच्या १२ महिन्यांपैकी सुमारे १० महिने सहज सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या या सौरउर्जेचा योग्य तो वापर करून घेता येऊ शकतो.


        आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘सौर उर्जा वापर काळाची गरज’ या विषयाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.



प्रकल्प अनुक्रमणिका


अ.क्र.         घटक

१)           विषयाचे महत्व

२)           प्रकल्पाची उद्दिष्टे

३)           सौर ऊर्जा 

४)           सौरऊर्जा वापराचा 

               इतिहास 

५)           सौर उर्जेचे महत्व   

६)           सौरऊर्जा उपकरणांचे 

             उपयोग आणि फायदे  

७)           निरीक्षण 

८)           विश्लेषण    

९)           निष्कर्ष  

१०)          संदर्भ

११)          प्रकल्पाचा अहवाल  



 

[सौर उर्जा काळाची गरज या प्रकल्पाची वरील अनुक्रमणिककेनुसार सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या.]

 

सौर उर्जा वापर काळाची गरज प्रकल्प  | Sour urja vapar kalachi garaj project


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.