सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प इयत्ता ११वी १२वी | sagari pradushan paryavarn prakalp 11th 12th pdf

 

Evs project in Marathi pdf download   Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi  information   Environmental project topics for college students pdfपर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी सागरी प्रदूषण माहिती प्रकल्प सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Paryavarn jalsuraksha prakalp sagari pradushan Sagari pradushan project pdf download Sagari pradushan project in Marathi Sagari pradushan in Marathi Evs project in Marathi pdf download    Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi


सागरी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना

 

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा आज जागतिक स्तरांवरील बहुचर्चित असा विषय आहे. पर्यावरण आणि विकास यावर १९९२ साली रिओ दि जानेरी येथे झालेल्या वसुंधरा परिषदे मध्ये असे मान्य केले होते की, नाश झालेल्या पर्यावरणामध्ये कधीही शास्वत विकास आणि येणाऱ्या पिढीचे निरोगी भविष्य साध्य होऊ शकत नाही. पर्यावरणाच्या ऱ्हासाला ‘प्रदूषण’ हे एक महत्वाचे कारण आहे आणि सामान्यतः प्रसारमाध्यमे आणि लोकांच्या विविध प्रक्रर्च्या चर्चांमध्ये ही संज्ञा वापरली जाते. पर्यावरणाशी संबंधित असलेला कोणताही वादविवाद मुख्यतः औद्योगिक विकासाशी निगडीत असलेल्या प्रदूषणाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  


‘सागरी प्रदूषण’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सागरी प्रदूषणाची संकल्पना, व्याख्या, सागरी प्रदूषण होण्यास कारणीभूत असणारे घटक , तसेच सागरी प्रदूषणामुळे पर्यावरणावर कोणते घातक परिणाम दिसून येतात? आणि सागरी प्रदूषण समस्या कमी करण्यासाठी कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत.

 

अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

विषयाचे महत्व

 

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती

 

४)

विश्लेषण

 

६)

निरीक्षणे

 

७)

निष्कर्ष

 

८)

संदर्भ

 

१.सागरी प्रदूषण प्रकल्प विषयाचे महत्व

 

गेल्या काही दशकांपासून संपूर्ण जग , प्रदूषण आणि त्यामुळे होणारे घातक परिणाम यांच्या विरुद्ध ओरडत आहे. प्रदूषण हा एक जगाच्या दृष्टीने महत्वाचा विषय बनला आहे. जगातील जवळपास सर्वच देश प्रदूषण नियंत्रणासाठी विविध कृती कार्यक्रमांची आखणी करताना दिसत आहेत. प्रत्येक देश हा शाश्वत विकास व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी आपल्या देशाचे पर्यावरणीय धोरण तयार करण्यात गुंतलेला आहे.


प्रदुषणाचे वाढते स्वरूप लक्षात घेता त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांचे म्हणजेचे प्रदूषकांचे स्वरूप जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. सर्व प्रकारच्या प्रदुषणांसाठी प्रदूषके हे कारणीभूत असणारे मुख्य आणि मोठ्या प्रमाणावरील घटक आहेत. स्थायू, द्रव , वायू यांपैकी कोणत्याही स्वरुपात प्रदूषके असतात. या प्रदुषकांमुळे जीवसृष्टीच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये बदल घडून येतो. निसर्गातील हवा, पाणी, जमीन इत्यादी घटकांवर प्रदूषके ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या कार्य करतात.


जर सागरी प्रदूषणावर रोख लावायचा असेल तर सागरी प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तसेच सागरी प्रदूषणाचे निसर्गावर काय परिणाम होतात याबाबत माहिती घेऊन त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून सागरी प्रदूषण हा प्रकल्प विषय खूप महत्वाचा आहे.२.प्रकल्पाची उद्दिष्ट्ये


Ø पर्यावरण प्रदूषणाची संकल्पना समजून घेणे .

Ø सागरी प्रदूषणाची व्याप्ती, कारणे आणि परिणाम अभ्यासणे.

Ø सागरी प्रदूषण नियंत्रणासाठीच्या विविध उपाय योजना अभ्यासणे.

Ø सागरी प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्त्रोतांची माहिती घेणे.

Ø सागरी प्रदूषणाबाबत अधिक माहिती सर्वांना करून देणे.


पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी सागरी प्रदूषण  माहिती प्रकल्प सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

 

३.प्रकल्प कार्यपद्धती


‘सागरी प्रदूषण’ या विषयावरचा अभ्यास करत असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्यपद्धतीचा वापर माहिती मिळवण्यासाठी केला. प्रकल्पाबाबत माहिती मिळवत असताना या विषयावर प्रकल्प करणे का गरजेचे आह?  त्याचे महत्त्व काय आहे?  इत्यादी माहिती जाणून घेतली. या विषयाची माहिती जाणून घेताना आपल्या देशातील सागरी प्रदूषण स्थिती काय आहे, आणि या सागरी प्रदूषणास कोण कोणते घटक कारणीभूत आहेत. यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येणे शक्य आहे  यावर आधारित मुद्द्यांचा वापर करून प्रकल्पाच्या विषयाला अनुसरून योग्य त्या मुद्द्यांच्या आधारे मी हा प्रकल्प तयार केला आहे.


 या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्याची सुरूवात करताना मी वर्तमानपत्रात छापून आलेली सागरी प्रदूषणावर आधारित माहिती एकत्रित केली. या विषयावरील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

 

Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi  Evs project 12th commers, science, format Marathi


४.प्रकल्प विश्लेषण


सागरी प्रदूषणाची कारणे.

 

v उद्योगधंदे

समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या विविध प्रकारच्या अनेक उद्योगधंद्यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अनेक विषारी रसायने असलेले टाकाऊ पाणी समुद्रात सोडले जाते. या पाण्यामध्ये विषारी रंग, जडधातू, तेल आणि गरम पाणी इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर असतात या हानिकारक घटकांचा सागरी परिसंस्थेवर तसेच मानवी जीवनावर परिणाम घडून येतो.

 

v शेतीमधून वाहत येणारे सांडपाणी

शेतकरी शेतामध्ये विविध प्रकारची कृषी रसायने, कीटकनासके, तसेच खते ही मोठ्या प्रमाणावर वापरतात ही खाते पाण्यात विरघळून पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात वाहत येतात. अशा प्रकारे जैवविघटनास कठीण असलेली, वर्षानुवर्षे टिकणारी अनेक कीटकनासके अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्याचेच पुढे पेशीमध्ये घातक पदार्थांचे होणाऱ्या जैवसंचयनामध्ये रुपांतर होते.

 

 

v घरगुती कचरा.

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या समुद्रकिनाऱ्यावर लहान गावे किंवा शहरांच्या रूपाने वसलेली आहे. परंतु यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असलेल्या संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे तयार होणारा सर्व कचरा किंवा टाकावू पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय समुद्रात सोडून दिले जाते.

 

v औष्णिक उर्जा केंद्रांमुळे होणारे प्रदूषण

वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये वापरली जाणारी यंत्रसामुग्री थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. या प्रक्रियेतून निर्माण झालेले उष्ण पाणी हे जसेच्या तसे समुद्रात सोडण्यात येते. त्याचबरोबर या औष्णिक केंद्रांमध्ये कोळशापासून तयार झालेली राख समुद्रात टाकण्यात येते. त्यामुळे सागरी प्राणी आणि वनस्पतींवर विपरीत परिणाम होऊन त्यांची आश्रयस्थाने नष्ट होतात. त्यांची पुनरुत्पादन प्रक्रिया मंदावते.

 

v बलास्ट पाणी:

समुद्रात जहाजांचा समतोल राखण्यासाठी त्यामध्ये समुद्राचे पाणी भरले जाते. या प्रक्रियेमध्ये एका किनाऱ्यावरील पाणी जहाजामध्ये भरले जाते आणि दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचल्यावर हे पाणी पुन्हा तेथे सोडून दिले जाते. अशा प्रकारे विविध जैविक घटकांचे परस्थायी संक्रमण होते. बाहेरून आलेल्या अशा प्रजातींमुळे मुळस्थानी असलेल्या जैवविविधतेचा ऱ्हास होतो.

 

v तेल गळती:

तेल वाहू जहाजांचे अपघात, तेल वाहू वाहने धुणे,तेल शुद्धीकरण केंद्रातून वाहत येणारे पाणी , मोठमोठ्या पाईपलाईन मधून होणारी तेल गळती, इत्यादी घटक समुद्रातील तेल गळतीस कारणीभूत ठरतात.

 

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी सागरी प्रदूषण माहिती प्रकल्प सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Paryavarn jalsuraksha prakalp sagari pradushan Sagari pradushan project pdf download Sagari pradushan project in Marathi Sagari pradushan in Marathi Evs project in Marathi pdf download    Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi


v अविघटनशील कचरा:

मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या जाल्या, प्लास्टिक च्या बाटल्या, पिशव्या, काचेचे तुकडे इत्यादी वस्तूंच्या रासायनिक घटकांमुळे समुद्रात अशा वस्तूंचे विघटन लवकर होत नाही.

 

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी सागरी प्रदूषण माहिती प्रकल्प सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Paryavarn jalsuraksha prakalp sagari pradushan Sagari pradushan project pdf download Sagari pradushan project in Marathi Sagari pradushan in Marathi Evs project in Marathi pdf download    Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi

 

सागरी प्रदूषणाचे परिणाम1.    शहरांतील मैलायुक्त सांडपाणी समुद्रात सोडले गेल्याने यामुळे पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. कमी झालेल्या प्राणवायुमुळे समुद्रातील जैवविविधतेस धोका निर्माण होतो. त्याच प्रमाणे मैलायुक्त पाण्यामुळे विविध रोगांचा प्रसार होतो.


2.    सांडपाण्यामध्ये असलेली विविध अपमार्जाके आणि रासायनिक खतांचा अंश यांमुळे हरितशैवालाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाण्यामध्ये प्राणवायूविरहित वातावरण तयार होते.


3.    रासायनिक कीटकनाशके जास्ते की डीडीटी, बीएचसी, पाऱ्यासारखे जड धातू, वगैरे अन्नसाखळीमध्ये प्रवेश करतात ज्यांचे पुढे जैवसंचयन होते.


4.    तेलामुळे होणारे प्रदूषण ही सागरी परीसंस्थेतील गंभीर समस्या आहे. तेलाचा पाण्यावर तवंग निर्माण झाल्याने सूर्यप्रकाश पाण्याच्या तळाशी पोहोचू शकत नाही, प्राणवायू कमी होतो आणि जलचर गुदमरून दगावतात. समुद्री पक्षाच्या पंखांवर तेलाचा ठार तयार होतो त्यामुळे त्यांच्या पंखांचे वजन वाढल्याने पक्षी उडू शकत नाहीत. तसेच, शरीराचे तापमान कमी झाल्याने ते दगावण्याची शक्यता असते. तेलाच्या थरामुळे किनारपट्टीचे निसर्गसौंदर्य कमी होते.


5.    अविघटनशील प्लास्टिक जाल्या, दोऱ्या, पिशव्या, थर्मोकोल इत्यादी घटकांमुळे जलचरांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो.


6.    बलास्ट पाण्यामुळे परस्थानी असलेली सजीव मुळस्थानच्या परिसंस्थेत प्रवेश करतात त्यामुळे परीसंथेचे स्वरूप बदलते. एक नवीन परीसंस्था त्या ठिकाणी निर्माण होते.

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी सागरी प्रदूषण  माहिती प्रकल्प सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी


सागरी प्रदूषणनिवारणाचे उपाय१.    शहरी मैलायुक्त सांडपाणी व कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतरच ते पाणी समुद्रात सोडणे .


२.   अविघटनशील पदार्थ समुद्रात टाकण्यावर बंदी करावी.


३.   तेलाची वाहतूक करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.


४.  औष्णिक उर्जा केंदातून बाहेर सोडल्या जाणार्या गरम पाण्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करणे आवश्यक आहे.


५.  जहाजामध्ये बलास्ट पाणी वापरण्यावर बंदी करावी


६.   वाहने धुणे किंवा पाईपलाईन मधून होणाऱ्या तेलगळतीवर उपाययोजना करावी.


७.  समुद्र किनाऱ्यासाठी असणारे फायदे किंवा कायद्याच्या इतर तरतुदीनुसार समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.


५.निरीक्षणे


Ø जलस्त्रोतांचे प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक


पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी सागरी प्रदूषण माहिती प्रकल्प सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Paryavarn jalsuraksha prakalp sagari pradushan Sagari pradushan project pdf download Sagari pradushan project in Marathi Sagari pradushan in Marathi Evs project in Marathi pdf download    Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi

६. प्रकल्प निष्कर्ष


Ø पर्यावरण प्रदूषणाची संकल्पना समजून घेणे शक्य झाले.

Ø सागरी प्रदूषणाची व्याप्ती, कारणे आणि परिणाम अभ्यासणे शक्य झाले.

Ø सागरी प्रदूषण नियंत्रणासाठीच्या विविध उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती मिळवली.

Ø सागरी प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्त्रोतांची माहिती घेऊन त्या माहितीचे संकलन केले.

 

७.संदर्भØ www.educationalmarahi.com


Ø www.mazaabhyas.com

 

Ø पर्यावरण पुस्तिका.


पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी  पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


महत्वाचे :

या प्रकल्पाची फ्री pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील Subscribe to Unlock लिंक वर क्लिक करा. subcribe करा आणि back button press करा.
प्रकल्प आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही प्र्काल्पाबत सूचना असतील तर त्या सुद्धा कमेंट करा. 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url