BUY PROJECT PDF Click Here!

खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका पर्यावरण प्रकल्प | Khankamamulw paryavarnala nirman zalela dhoka paryavarn prakalp

paryavarn jlsuraksha va jalsuraksha 12th project evs project subject in Marathi mining effect onenvironment project information in marathi evs project
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका पर्यावरण प्रकल्प | Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka environmental project

Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka prakalp  | Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka information in Marathi | Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka environmental project in Marathi | Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka project information | paryavarn jlsuraksha va jalsuraksha 12th project


            नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर ९ वी ते १२ वी साठी उपयुक्त असणारे पर्यावरण विषयक व इतर विषयाचे प्रकल्प देत असतो. आज ही आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रकल्प घेऊन आलो आहे.

खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका पर्यावरण प्रकल्प 

' या प्रकल्पाची माहिती आम्ही प्रकल्पाच्या स्वरुपात खाली दिली आहे. तुम्हाला प्रकल्प  आवडल्यास आम्हाला comment द्वारे नक्की सांगा. चला तर मग सुरु करूयात.

Free pdf file Available

पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी  पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प निरीक्षणे खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका विश्लेषण | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका निष्कर्षEnvironmental project topics for college students pdf   Evs project 12th commers, science, format Marathi  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf  खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प माहिती  khan kamamule paryavarnala nirman zalela dhoka prakalp mahiti


---------------------------------------------------------------------------------

प्रकल्प प्रस्तावना/ प्रकल्प विषय निवड


खाणकामामुळे पर्यावरणात कायमस्वरूपी बदल घडून येतात. खाणकाम हे खनिजांसाठी केले जाते, बहुतेक वेळेला खाणकाम हे वनांतील जागेमध्ये केले जाते. खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडतात त्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडली जातात.खाणकामामुळे आजूबाजूच्या परिसरातील उपयुक्त जमीन सुद्धा नापीक होण्यास लागते. जमिनीतून काढलेली खनिजे वाहून नेण्यासाठी रस्त्यांच्या जाळ्यांची आवश्यकता भासते, रस्ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रनामावर जंगलतोड केली जाते. खाण कामगारांच्या वसाहती, आणि औद्योगिक यंत्रसामग्री यांमुळे ध्वनी आणि हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. याचा त्या जागेजवळील वनस्पती आणि प्राण्यांवर हानिकारक परिणाम होत असतो.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राज्यस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम घाट या ठिकाणी जंगलामधील खाणकाम कृती वनस्पती प्राणी यांच्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये जंगल प्रदेश, संरक्षित प्रदेशातील आणि त्याजवळील म्हणजेच वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांचाही समवेश होतो.

नैसर्गिक जंगलाच्या पुनर्भरणासाठी आवश्यक असणारे खाणकामावरील नियंत्रण आणि व्यवस्थापन हे खाणकामानंतर वृक्षारोपण करून मिळविता येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि जरी हे कदाचित केले तरी ते मूळ नैसर्गिक झाडांची भरपाई करू शकत नाहीत. अशापद्धतीने खाणकामामुळे झालेल्या नैसर्गिक वन परिस्थितीकीचे नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे आहे.

म्हणून खाणकामाचे पर्यावरणावर होणारे परिणाम या विषयाबाबत अधिक माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत



प्रकल्प अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

२)

विषयाचे महत्व

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

 

४)

निरीक्षणे

 

६)

विश्लेषण

 

८)

निष्कर्ष

 

९)

संदर्भ

 


















प्रकल्प कार्य व जर्नल कार्य / सेमिनार अहवाल पर्यावरण प्रकल्प मराठी pdf | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प प्रस्तावना | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्पाची उद्दिष्टे | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प विषयाचे महत्व

प्रकल्प उद्दिष्ट्ये


Ø खाणकाम म्हणजे काय याबाबत माहीती जाणून घेणे.
Ø खाणकामाच्या विवध पद्धतींबाबत माहिती घेणे.
Ø खाणकामाचा पर्यावरणावर होणारा कशा प्रकारे परीणाम होतो याबाबत माहिती मिळविणे.
Ø विशिष्ट प्रकारच्या खाणकामाचा पर्यावरणावर होणारा परीणाम जाणून घेणे.
Ø खाणकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कशा प्रकारे होत आहे हे जाणून घेणे.
Ø खाणकामाचा पर्यावरणावर होणाऱ्या परीणामाबाबत सर्वांना माहीती मिळवून देणे.


हे सुद्धा पहा:


·       नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती. पर्यावरण प्रकल्प
·       स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास आणि पर्यावरण प्रकल्प
·       तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके
·       शेतीसाठी वापरली जाणारी कीटक नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यावरण प्रकल्प
·       नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी


प्रकल्प विषयाचे महत्व


मातीतून मौल्यवान संसाधने मिळविण्यासाठी खाणकाम केले जाते. शिल्पकार मूर्ती घडविण्यासाठी, कारागीर कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी आणि वास्तूविशारद पुरातन काळापासून वास्तू बांधण्यासाठी खडक आणि जमिनीतील खनिजांचा वापर करत आले आहे.

खाणकामाचा स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणावर परिणाम घडून येतो. मातीची धूप, जैवविविधतेचे नुकसान आणि खाणकाम चालू असताना वापरण्यात येणाऱ्या रसायनांद्वारे पृष्ठभाग, भूगर्भ आणि गोड्या पाण्याचे स्त्रोत दुषित होतात.

खाणकामाचे पर्यावरणावर होणारे परीणाम जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणून हा प्रकल्प विषय पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.  



प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती

 

खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका’ या प्रकल्प विषयाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी प्रश्नावली, आणि मुलाखत या कार्यपद्धती चा अवलंब केला. परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले व त्यांच्याकडून खाणकामामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीबाबत माहिती मिळविण्यात आली. त्याच प्रमाणे खाणकामाचा पर्यावरणावर होणारा परिणाम थांबवता येऊ शकतो का याबाबत प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेतल्या . त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी वर्तमानपत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळविली.

प्रश्नावली , मुलाखत यांच्या माध्यमातून मुद्दे तयार करून प्रकल्पांच्या मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आणि तयार झालेल्या मुद्यांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला. संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करून ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच या आधारे प्रकल्पाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष नोंद केली.


खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प निरीक्षणे
खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका विश्लेषण | खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका निष्कर्ष


प्रकल्प निरीक्षणे


§  खाणकामाचा पर्यावरणावर होणारा परिणाम


1.    धोकादायक

2.   वायू

3.   खाणीतील अंधारामुळेहोणारे रोग

4.  किरणोत्सर्ग

5.  सिंकहोल्स

6.   पाण्याचे प्रमाण

7.  जल प्रदूषण

8.   वायू प्रदूषण

9.    जंगलतोड

 

कोळसा खाण मिथेन उत्सर्जन 2020

Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka prakalp   Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka information in Marathi Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka environmental project in Marathi Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka project information paryavarn jlsuraksha va jalsuraksha 12th project evs project subject in Marathi mining effect on environment project information in marathi प्रकल्प कार्य व जर्नल कार्य / सेमिनार अहवाल | पर्यावरण प्रकल्प मराठी pdf खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प प्रस्तावना खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्पाची उद्दिष्टे खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प विषयाचे महत्व खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प निरीक्षणे खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका विश्लेषण खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका निष्कर्ष


 विश्लेषण

 

खाणकामाचा पर्यावरणावर होणारा परिणाम

 

1. धोकादायक वायू :

(१) मिथेनः खाणीतील हवेत मिथेन हा वायू ५ ते १४ टक्के असल्यास अतिस्फोटक परिस्थिती निर्माण होते.

(२) कार्बन मोनॉक्साईडः १ टक्का कार्बन मोनॉक्साइड असणाऱ्या हवेत जोराने श्वसन केल्यास मृत्यू येऊ शकतो.

(३) हायड्रोजन सल्फाइड : हायड्रोजन सल्फाइड विषारी असतो. ०•१ टक्क्यापेक्षा अधिक हायड्रोजन सल्फाईड गंभीर स्वरूपाचे शारीरिक व्यंग निर्माण करू शकतो किंवा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो.

 

2.    धूळ :

खाणीमध्ये मोठ्या प्रमाणवर खडक फोडण्याचे काम प्रामुख्याने सुरु असते त्यामुळे तेथे धुळीचे प्रमाण जास्त असते. खडक कोसळणे, सुरुंगांचे स्फोट, मालाची वाहतूक हे सर्व होत असताना धूळ तयार होऊन खाणीतील हवेत पसरत असते. ही धूळ विषारी व बिनविषारी असू शकते. शिसे, क्रोमियम, मँगॅनीज व इतर धातुकांची धूळ विषारी तर कोळसा, ॲस्बेस्टस, सिडेराइट यांसारख्या पदार्थांची बिनविषारी असते. परंतु धूळ मग ती कोणत्याही प्रकारची असली तरीही दीर्घकाल श्वसन केल्यास फुफ्फुसाचे आजार उद्भवतात.

 

3.    खाणीतील अंधारामुळेहोणारे रोग :

                    २०-३० वर्षे खाणीत विशेषतः कोळशाच्या खाणीत, काम केल्यावर सदर खाणीत काम करणाऱ्या मजुराला नेत्रदोल (डोळ्यांची बुबुळे असामान्य तऱ्हेने व इच्छेविरुद्ध हालणे) हा रोग होऊ शकतो. खाणीत असलेला अंधार हाच या रोगाचे कारण असतो. ज्या ठिकाणी प्रकाशाची योग्य अशी सोय असते, तेथे हा रोग जवळ जवळ आढळत नाही.

 

4. किरणोत्सर्ग :

                    युरेनियमाच्या खनिजासारख्या काही खनिजांच्या खाणींत किरणोत्सर्गामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. बहुतांश किरणोत्सर्गी पदार्थांतून रेडॉन वायू बाहेर टाकला जातो. हा वायू धोकादायक असून त्यामुळे फुप्फुसाला इजा होते. या वायूमुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो.

 

5.सिंकहोल्स

पर्यावरणावर होणाऱ्या इतर परिणामांसारखाच सिंकहोल हा एक खाणकामाचा पर्यावरणावर होणारा अप्रत्यक्षित परीणाम आहे. सामान्यतःखाणीतून संसाधने काढणे, ठिसूळ किंवा भूगर्भीय विसंगतीमुळे खाणीचे छप्पर तुटल्याने ज्या ठिकाणी खाण आहे तेथे   किंवा त्याच्या जवळ सिंकहोल होते.

सिंकहोल्सचा धोका असलेल्या क्षेत्राला वेढण्यासाठी खाणकामाला आधार दिला जातो आणि मजबूत भिंत बांधणीसह योग्य पायाभूत सुविधा डिझाइनसह, खाणीच्या जागेवरील सिंकहोल्स कमी करता येतात. ज्या ठीकाणी भूमिगत कामे पूर्ण झाली आहेत त्या खाणी बॅकफिलिंग आणि ग्राउटिंगद्वारे पुन्हा स्थिर केल्या जाऊ शकतात.

 

6.पाण्याचे प्रमाण

खाणकामाचा पर्यावरणार होणारा एक महत्वाचा परीणाम म्हणजे भूपृष्ठाखालील पाण्याचे प्रमाण कमी होणे. खाणकामामुळे जमीनीच्या पृष्ठभागावर तसेच जमीनीखाली असणारी भूजल संसाधने कमी होण्याचा धोका असतो.

दक्षिण ऍरिझोनामधील सांताक्रूझ नदीच्या खोऱ्यातून भूजल जवळच्या तांब्याच्या खाणीत वापरण्यासाठी बाहेर काढले जात असल्यामुळे पाण्याची पातळी खाली येत आहे आणि नदी कोरडी होत आहे.

 

7. जल प्रदूषण

जल प्रदूषण हे सुद्धा खाणकामाच्या धोक्यांपैकी एक धोका आहे. श्चिमेकडील रखरखीत डोंगरात पाणी सोन्याहून अधिक मौल्यवान आहे. गेल्या काही दशकांत बेसूमार लोकसंख्या विस्तार आणि विक्रमी दुष्काळामुळे या नैसर्गिकरित्या दुर्मिळ संसाधनाची मागणी वाढत चालली आहे.

दूषित झालेले पाणी घरगुती वापरासाठी तसेच कृषी कामांसाठी वापरण्यासाठी त्या पाण्यावर अधिक जलप्रक्रिया कराव्या लागतात. परीणामी पाणी पुरवठा खालावतो आणि पाणी शुद्धीकरण खर्च वाढतोआणि ग्राहकांच्या खर्चात वाढ होते.

खाणकामामुळे जवळपासच्या पृष्ठभागाला आणि भूजलाला हानी पोहोचते. सल्फ्यूरिक ऍसिड, पारा आर्सेनिक यांसारख्या रसायनांच्या बाबतीत आवश्यक ती काळजी न घेतल्यास, पृष्ठभागाच्या किंवा पृष्ठभागाच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात पसरू शकतात.

ही संयुगे भूगर्भातील आणि पृष्ठभागावरील पाणी दूषित करण्याची अधिक शक्यता असते.  पण्याच्या सानिध्यात उत्खनन, खाण थंड करणे, खाण निचरा आणि इतर खाण प्रक्रियांसारख्या खाणकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. खाणकामातून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निर्माण होते.

 

paryavarn jlsuraksha va jalsuraksha 12th project
evs project subject in Marathi
mining effect on environment project information in marathi
प्रकल्प कार्य व जर्नल कार्य / सेमिनार अहवाल पर्यावरण प्रकल्प मराठी pdf
खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका प्रकल्प प्रस्तावना


8. वायू प्रदूषण

खाणकामाचा आणखी एक परीणाम म्हणजे वायू प्रदूषण. जेव्हा हजारो टन खडक खोदले जातात आणि चिरडले जातात त्या वेळी हवेतील धूळ आणि कणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते.या वायू प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होऊ शकतो.

वायू प्रदूषणाचा वनस्पतींच्या वाढीवर घातक परीणाम घडून येतो. O3 आणि NOx सह असंख्य वायू प्रदूषके, वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण करतात.

जड धातू आणि इतर वायू प्रदूषके प्रथम मातीवर जमा झाल्यामुळे मुळांच्या विकासास हानी पोहोचते आणि वनस्पतींना मातीच्या स्रोतांचा प्रभावीपणे वापर करण्यापासून रोखतात. त्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते.

 

8.    जंगलतोड

ओपन पिट खाणींमध्ये खाणकाम सुरू होण्यापूर्वी खाणकाम करण्याचा तो भाग जंगलाने व्यापलेला असू शकतो त्यामुळे तो भाग साफ करणे आवश्यक असतो. खाणकामाच्या ठीकाणी केलेल्या जंगलतोडीमुळे अनेक झाडांच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात. जंगले नष्ट होणे हा देखील खाणकामाच्या परीणामांपैकीच एक परीणाम आहे ज्या कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.



हे सुद्धा पहा:


·       जलप्रदूषण प्रकल्प
·       राष्ट्रीय स्तरावर झालेली पर्यावरणविषयक चळवळ माहिती पर्यावरण प्रकल्प
·       अपारंपरिक उर्जा वापर प्रकल्प
·       परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प
·       ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण

 

विशिष्ट प्रकारच्या खाणकामाशी संबंधित प्रभाव

v कोळसा खाण

कोळसा उद्योगातील पर्यावरणीय घटक केवळ वायू प्रदूषण, पाणी व्यवस्थापन आणि जमिनीच्या वापरावर परिणाम करत नाहीत तर कोळसा जाळल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. पारा, शिसे, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर जड धातू यांसारख्या विषारी पदार्थांच्या संख्येत वायू प्रदूषण वाढत आहे. यामुळे श्वासोच्छवासाच्या अडचणींसह आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आजूबाजूच्या परिसराच्या वन्यजीवांवर परिणाम होत आहे.

ज्यांना जगण्यासाठी स्वच्छ हवेची आवश्यकता आहे. कोळशाच्या उत्खननाच्या प्रक्रियेत जलप्रदूषण हा आणखी एक घटक आहे ज्याचे नुकसान होत आहे, कोळशाची राख सामान्यतः पावसाच्या पाण्यात वाहून जाते जी मोठ्या पाण्याच्या ठिकाणी जाते.

 

v वाळूचे उत्खनन :

 

वाळूचे उत्खनन आणि खडी उत्खननामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठे खड्डे आणि भेगा निर्माण होतात. काही वेळा, खाणकाम इतके खोलवर वाढू शकते की त्याचा भूजल, झरे, भूगर्भातील विहिरी आणि पाण्याच्या तक्त्यावर परिणाम होतो. वाळू उत्खनन प्रक्रीयांमध्ये चॅनेल बेड खराब होणे, नदीची निर्मिती आणि धूप यांचा समावेश होतो. वाळूच्या उत्खननामुळे चीनमधील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, हॉन्गझे सरोवराच्या बहुतांश किनार्‍यावरील पाण्याची गढूळता वाढली आहे.


प्रकल्प निष्कर्ष 


                    खाणकामाचे पर्यावरणावर किती घातक परिणाम होऊ शकतात हे आपण पाहिले आहे, त्याबद्दल आपण काय करू शकतो? खाणकामाची सर्व कामे थांबवायची आहेत का? मी त्याला नाही म्हणेन. खाणकामाचा पर्यावरणावरील परिणाम कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे खाण प्रक्रियेपूर्वी, दरम्यान आणि नंतर जीवन आणि पर्यावरणाची सुरक्षा सुनिश्चित करणे. हे प्रभावी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाद्वारे केले जाऊ शकते.

ü खाणकाम म्हणजे काय याबाबत माहीती जाणून घेणे.

ü खाणकामाच्या विवध पद्धतींबाबत माहिती घेणे.

ü खाणकामाचा पर्यावरणावर होणारा कशा प्रकारे परीणाम होतो याबाबत माहिती मिळविली.

ü विशिष्ट प्रकारच्या खाणकामाचा पर्यावरणावर होणारा परीणाम जाणून घेतला.

ü खाणकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कशा प्रकारे होत आहे याबाबत माहिती मिळवली.


प्रकल्प संदर्भ 

 

Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका



खाणकामामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका पर्यावरण प्रकल्प | Khankamamule paryavarnala nirman zalela dhoka environmental project



प्रकल्प PDF PASSWORD:






प्रकल्प PDF  






Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.